असाच काल कंपनीचà¥à¤¯à¤¾ गाडीतून जात होतो
à¤à¥‚रà¤à¥‚र पाऊस नà¥à¤•ताच सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾
टà¥à¤°à¤¾à¤«à¤¿à¤• नेहमीपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤à¤š
नजर खिडकीतून बाहेर रोखलेली
शूनà¥à¤¯à¤¾à¤¤
गाडीमधà¥à¤¯à¥‡ रेडीओवर नेहमीसारखाच गोंधळ
आणि अचानक गाणे बदलून
“सावन बरसे तरसे दिल
कà¥à¤¯à¥‹à¤‚ना घरसे निकले दिल ” चे
मनाला à¤à¤¿à¤¡à¤£à¤¾à¤°à¥‡ सूर à¤à¤•ू येतात
आणि मग ते हरिहरनचे सूर घेऊन जातात परत मागे
चालतà¥à¤¯à¤¾ गाडीला कोणीतरी रिवरà¥à¤¸ गियर टाकावा
आणि सà¥à¤¸à¤¾à¤Ÿ घेऊन जावे तà¥à¤à¥à¤¯à¤¾ गावाला तसाच काही तरी
आणि उलगडावी तà¥à¤à¥€ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• आठवण
वारà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जशी पà¥à¤¸à¥à¤¤à¤•ची पाने आपोआप उलगडत जावी तशीच
बोटाला सà¥à¤ˆ मारावी आणि à¤à¤°à¤à¤° रकà¥à¤¤ बाहेर यावे
असेच काही तरी गाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ केले होते
खूप दिवस धà¥à¤³à¥€à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤•ाळलेली तà¥à¤à¥à¤¯à¤¾ नावाची पाटी
à¤à¤• दिवस पावसाने धà¥à¤µà¥‚न निघावी
आणि तà¥à¤à¤¾ नाव लखà¥à¤– दिसावं असाच काही तरी
परत तीच काळजात धडधड
जिवंत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¾à¤µà¤¾
मà¥à¤¹à¤£à¥‚नच की काय निरà¥à¤œà¥€à¤µ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ मनाला
मातीचा दरवळलेला सà¥à¤—ंध ही जाणवू लागलेला
कà¥à¤°à¤®à¤¶à¤ƒ
~ दीप
===============================================
“मला पावसात à¤à¤¿à¤œà¤¾à¤¯à¤²à¤¾ आवडतं रे “
मà¥à¤¹à¤£à¤£à¤¾à¤°à¥€ तू आठवतेस
पावसाने पान, फूल, सृषà¥à¤Ÿà¥€ बहरते
मग आपण का छतà¥à¤°à¥€à¤–ाली लपायचं रे
आणि मग हात पसारून पावसात जाणारी तू आठवतेस
पावसात à¤à¤¿à¤œà¤¨à¤¾à¤°à¥€ तू
तà¥à¤²à¤¾ पाहताना à¤à¤¾à¤¨  हरवलेला मी
गाडीचà¥à¤¯à¤¾ खिडकीतून नकळत हात बाहेर काढतो
आणि हातावर पडणारà¥à¤¯à¤¾ पावसाचà¥à¤¯à¤¾ थेंबांनी
à¤à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° येतो
हा पाऊस असाच
दà¥à¤·à¥à¤•ाळ मिटवतो
बाहेरचा आणि माà¤à¥à¤¯à¤¾ डोळà¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¤¾ देखील
कà¥à¤°à¤®à¤¶à¤ƒ
~ दीप
=======================================================
” ही सगळी सृषà¥à¤Ÿà¥€ देवाचीच ना रे
मरगळ आलेलà¥à¤¯à¤¾ सृषà¥à¤Ÿà¥€à¤²à¤¾
पावसाने सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤Šà¤¨ तो लखà¥à¤– करतो
बोडखà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ डोंगरावर
हिरवे पांघरून घालतो
संपत आलेले पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ साठे परत काठोकाठà¤à¤°à¤¤à¥‹
जमिनीखाली दडलेलà¥à¤¯à¤¾ बीजांना जीवन देतो
चैतनà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वारे सरà¥à¤µà¤¤à¥à¤° पसरवतो
तà¥à¤à¥à¤¯à¤¾ सारखà¥à¤¯à¤¾ बà¥à¤¦à¥à¤§à¥€à¤œà¥€à¤µà¤¾à¤²à¤¾ हे पटणार नाही
पण कलà¥à¤ªà¤¨à¤¾ मसà¥à¤¤ आहे ना
मानायला काय हरकत आहे “
असा मला पाऊस शिकवणारी
तू आठवतेस
मग ढग à¤à¤°à¥‚न यावेत
तसे मन दाटून येते
आणि सà¥à¤°à¥ होतो
टप टप पाऊस आसवांचा
आणि मी हि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तसाच बरसू देतो
तà¥à¤²à¤¾ पाऊस आवडायचा ना
मà¥à¤¹à¤£à¥‚न
— दीप
=========================================
Tags: Marathi Kavita, paus kavita
Mastch na.. dusra bhag jast aawadla.. 🙂
hey kharach second part jast chaan aahe 🙂 sweet aahe 🙂
khuuup mast….mala tar donhi bhag awdle….
‘sawan barse trase dil….’ …. ahhhaaaa….
Khuuuuuuuup chaan ! Kiti chaan chaan upama dilyas tu pratyek goshti la. Lavakar ch milel tula ‘Pavasat bhijayala aavadanari Ti ” 🙂
Manatla Paaus…
khup chhan lihiles, majhya bhavnana hi algad ole keles… aikanarya paavsala bhetawun, majhya manaala hi bolke keles..
(just gone thru ur blog, liked it, so commented.)
kavita chhan ahet pavsasarkh bhijoon taktat!