कधी तरी वाटत..

Poems Add comments

जगण्यासाठी पैसे कमवता कमवता,
आता पैसे कमावण्यासाठीच जगायला लागलोय !
सुखांसाठी असतात पैसे विसरून,
पैश्यासाठी सुखं विकायला लागलोय…..!!

— दीप

Tags:


Your comment plzzz

Designed by NattyWP Wordpress Themes.
Images by desEXign.