Jun 01
धुंद मी,
तुझ्या निखळ हसण्यात
धुंद मी,
तुझ्या खोट खोट रुसन्यात
धुंद मी,
तुझ्या कोमल स्पर्शात
धुंद मी,
तुझ्या प्रत्येक हर्षात
धुंद मी,
तुझ्या प्रत्येक भेटीत
धुंद मी,
तुझ्या घट्ट मिठीत
धुंद मी,
तुझ्या आठवणीत
धुंद मी,
तुझ्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या साठवनित
— दीपक इंगळे

Prachand chaan
nice……:)