Feb 19

मी उठायचो
ती बसायची
मी हसायचो
ती रà¥à¤¸à¤¾à¤¯à¤šà¥€
मी इंगà¥à¤²à¤¿à¤¶ à¤à¤•ायचो
ती मराठी गाणी à¤à¤•ायची
मी action पाहायचो
ती DDLJ मधà¥à¤¯à¥‡ रमायची
मी perfume दिला तर
ती गजरा आन मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¥€
गजरा हातात दिला तर
केसात माळ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¥€
माळता येत नाही मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹ की
माà¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° चिडायची
वैताग आहे नà¥à¤¸à¤¤à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‹ कि
रड रड रडायची
रातà¥à¤°à¥€ मधेच उठून
ती चारोळीचा sms पाठवायची
आणि नेमका तà¥à¤¯à¤¾à¤š वेळेस
मला à¤à¤•ही ओळ नाही आठवायची
मी blank sms पाठवला कि
ती माà¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° जाम चिडायची
आणि मग दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾ online casino दिवशी फोन न उचलून
मला दिवसà¤à¤° पिडायची
तà¥à¤¯à¤¾ दिवशी मग मी
à¤à¤•टा होऊन राहायचो
आली असेल तिची चारोळी
मà¥à¤¹à¤£à¥‚न सारखा फोन पाहायचो
दà¥à¤¸à¤°à¥à¤¯à¤¾ दिवशी पहाटेच तिचा फोन
असे काही तरी घडायचे
चà¥à¤•ले रे माà¤à¥‡ सखà¥à¤¯à¤¾
असे मà¥à¤¹à¤£à¥‚न तिनेच परत रडायचे
अशà¥à¤¯à¤¾ रडा-रडीला
कारणांची कमी नसते
कोणतà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€à¤µà¤°à¥‚न होईल à¤à¤¾à¤‚डण
याची कधी हमी नसते
— दीप
Tags:
Marathi Kavita,
marathi poems
Feb 17

मन माà¤à¥‡
माकड
à¤à¤¿à¤¤à¥à¤°à¥à¤¯à¤¾à¤‚समोर शूर
शà¥à¤°à¤¾à¤‚समोर à¤à¥‡à¤•ड
मन माà¤à¥‡ माकड
नाही टिकत à¤à¤•ा जागी
असलो जरी हावरा
दाखवतो सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤²à¤¾ वैरागी
टोपी चढवतो जरीची
आणि हातात घेतो काठी
आहे मी मसà¥à¤¤ कलंदर
फकà¥à¤¤ हे दाखवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी
सजवले सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤²à¤¾ कितीही
घेतले जरी राजकà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤šà¥‡ सोंग
सतà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आरशासमोर
करता येईना ढोंग
à¤à¤¾à¤¸à¤µà¤¤à¥‹ जसा बाहेरून
तसा आतून मी नाही
याचे शलà¥à¤¯ काही केलà¥à¤¯à¤¾
मनातून जात नाही
जगा बरोबर करितो
सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ ही फसवणूक
सà¥à¤– नाही मनाला
फकà¥à¤¤ वरवरची हसवणूक
— दीप
०२/०२/२०१०
Tags:
Marathi K,
Marathi Kavita,
marathi poems
Feb 16

जगणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पैसे कमवता कमवता,
आता पैसे कमावणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीच जगायला लागलोय !
सà¥à¤–ांसाठी असतात पैसे विसरून,
पैशà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤–ं विकायला लागलोय…..!!
— दीप
Tags:
Charoli
Recent Comments