जपलेलं
पाकिटाचà¥à¤¯à¤¾ आतलà¥à¤¯à¤¾ कपà¥à¤¯à¤¾à¤¤
अलगद लपलेलं
आज तेच काढून पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा पाहत होतो
अकà¥à¤·à¤° जरासी पà¥à¤¸à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¥€ होती
मनात ठळक कोरली असली तरी
आज ती पà¥à¤¸à¤Ÿ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ अकà¥à¤·à¤°
गिरवत आहे
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• अकà¥à¤·à¤° किती ग सà¥à¤¬à¤• , नकà¥à¤·à¥€à¤•ामासारखे
देव सà¥à¤µà¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कलाकृतीला काय कमी पडू देणार होता
माà¤à¥à¤¯à¤¾ ३ पानाचà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤°à¤¾à¤šà¤‚ ते पतà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¤à¤°
आणि ते लिहिताना माà¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ तारांबळ
पà¥à¤°à¤¿à¤¯, पà¥à¤°à¤¾à¤£à¤ªà¥à¤°à¤¿à¤¯ की शà¥à¤µà¤¾à¤¸ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ अशी तू
काय लिहणार होतो मी पहिली ओळ
थोडं लिहले कि पान फाडायाचो
कसा लिहिणार होतो १ पानात
मनातलं सगळं काही
१२ पानाचे à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤‚ ते पतà¥à¤°
शेवटी काटून छाटून अडीच पानाचं केल
तरी धाकधूक होतीच मनात
काही राहिला तर नाही
कळेल का मला काय मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤šà¥‡ आहे ते
काळजातलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾à¤‚ची xerox काढता आली असती तर किती बरे à¤à¤¾à¤²à¥‡ असते
तà¥à¤à¥à¤¯à¤¾ हातात पतà¥à¤° देताना थरथरलेला हात
आजही तसाच थरथरत आहे
तà¥à¤à¥€ अकà¥à¤·à¤°à¥‡ गिरवताना
तू पतà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¤à¤° लिहावस
बाकी मला काहीच नको
असेच काही तरी मागितले होते मी देवाकडे
तà¥à¤ ते पतà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¤à¤°
२ ओळींचं
किती सà¥à¤Ÿà¤¸à¥à¤Ÿà¥€à¤¤
तशी तू नवà¥à¤¹à¤¤à¥€à¤š कधी गà¥à¤‚तागà¥à¤‚तीची
तà¥à¤¯à¤¾ दोन ओळी
माà¤à¥à¤¯à¤¾ पतà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ उरलेलà¥à¤¯à¤¾ अरà¥à¤§à¥à¤¯à¤¾ पानात तू लिहलेलà¥à¤¯à¤¾
दीप,
मला विसरून जा
पतà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¤à¤° हवं, बाकी काही नको
à¤à¤•ला होता देवाने माà¤
अरà¥à¤§à¥‡ पान कमी पडले अजून मला वाटते
माà¤à¥à¤¯à¤¾ तीन पानात तीच ती आहे
हे अरà¥à¤§à¥‡ पान रिकामे पाहून
तिला पटले नसेल बहà¥à¤§à¤¾
तरी ती अकà¥à¤·à¤°à¥‡ गिरवत आहे
ते पतà¥à¤° वाचत आहे सारखे
à¤à¤•ंच विचार येत आहे मनात
तू पूरà¥à¤£à¤µà¤¿à¤°à¤¾à¤® दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥‡ विसरलीस की….
तà¥à¤²à¤¾ तो दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤¾ नवà¥à¤¹à¤¤à¤¾
— दीप
दिनांक २२/१२/२००९
Recent Comments