न रमत मळà¥à¤¯à¤¾à¤¤
जीव माà¤à¤¾ सखे अडकला
तà¥à¤à¥à¤¯à¤¾ काळà¥à¤¯à¤¾à¤à¥‹à¤° डोळà¥à¤¯à¤¾à¤¤
कधी मà¥à¤•ाट वाहतà¥à¤¯à¤¾ नदीत
कधी उनाड ओढà¥à¤¯à¤¾à¤¤
दिससी राणी तू मला
आकाशाचà¥à¤¯à¤¾ ग निळà¥à¤¯à¤¾à¤¤
मळयामंधी माà¤à¥à¤¯à¤¾
बहरली शेकडोनी फà¥à¤²à¥‡
वारा खोड काढीता ग तà¥à¤¯à¤¾à¤‚ची
मन माà¤à¥‡ फà¥à¤²à¤¾à¤¸à¤‚गे डोले
मळयामंधी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• फà¥à¤²à¤¾à¤¤ राणी
चेहरा तà¥à¤à¤¾ ग दिसतो
à¤à¤¾à¤¨ मग राहत कोणाला
आणि पाय चिखलात फसतो
गाईलाही मी आता
कशी आहे विचारितो
हातून चाबूक गळाला
बैलांना मी गोंजारीतो
काल बाजारात तà¥à¤²à¤¾ परत पाहिली
à¤à¤¾à¤³à¥€ शोà¤à¥‡ चंदà¥à¤°à¤•ोरी टिकली
काल कपाळावरून सटकली
निघाली तिथून सरळ काळजाला चिकटली
तà¥à¤à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ पà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡ आता
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• ऋतू ग हिरवा
तूच नवसाने à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ पाऊस
तूच शेतातला गारवा
जवळ ये ग तू आता
नको राहू दूर दूर
जवळ नसलीस तेंवà¥à¤¹à¤¾
उरी आठवणींचे काहूर
शेतात पिकवेल हिरे मोती
येवढा मनगटी माà¤à¥à¤¯à¤¾ जोर
जीवनात ये ग राणी
कर जगणं हे थोर ..!
–दीप १५/०à¥/२००९
Recent Comments