कशी आहेस ग तू ?
मी शेवटच पहिल होतं अगदी तशीच का ?
अजूनही करतेस का चाळा
चेहऱà¥à¤¯à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° आलेलà¥à¤¯à¤¾ केसांचà¥à¤¯à¤¾ बटांशी ?
अजूनही मारतेस का गपà¥à¤ªà¤¾
अथांग निळà¥à¤¯à¤¾ समà¥à¤¦à¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ लाटांशी ?
अजूनही का ग पिंजरयातलà¥à¤¯à¤¾ चीमणà¥à¤¯à¤¾à¤¤ रमते तà¥à¤à¥‡ वेडे मन ?
मंदिराजवळचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¡à¤¾à¤²à¤¾ पाहून येते का ग तà¥à¤²à¤¾ माà¤à¥€ आठवण ?
आज काल मीही à¤à¤•ांतात कमीच बसतो
कारण à¤à¤•ांतात तà¥à¤²à¤¾ विसरायचय याचाच मà¥à¤³à¥€ मला विसर casino पडतो
तरी तà¥à¤à¥€ छबी आता बरीच धूसर à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ी वाटते
पण तà¥à¤à¥à¤¯à¤¾ आठवणींचा ओलावा अजà¥à¤¨à¤¹à¥€ तसाच
अगदी कालच सगळ काही घडलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा
सगळं संपलं तरी
मागे बराच काही उरलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा
दगड à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ काळजात
कायमसà¥à¤µà¤°à¥‚पी कोरलà¥à¤¯à¤¾ सारखा
तपà¥à¤¤ उनà¥à¤¹à¤¾à¤¤ फà¥à¤²à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾
परà¥à¤£à¤¹à¥€à¤¨ गà¥à¤²à¤®à¥‹à¤¹à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा
—- दीपक इंगळे दि. ४/५/२००९
Recent Comments