Promised mama that will work with him on iPhone.. Hope I will live with his expectations..!
Has to build myself for commitment, focus and lotz of creativity.
Deepak IngleLike Frankie said…I did it my way…
Apr 06
Promised mama that will work with him on iPhone.. Hope I will live with his expectations..! Has to build myself for commitment, focus and lotz of creativity. Apr 06
SEARS ZEST celebration is scheduled on 28th April 2012. Dance competition… so Shaking my legs on Pungi baja ke song.. dance make me feel that i am so weightless like a feather..!! Apr 06
Yes I am married man now… hope everything is for betterment They says I have to behave like a very matured person now… let me google how they live like look like Almost 2 months … didn’t go to cinema hall.. :) Quit Facebook..! Not quitting writing poems for sure..! Deep Jun 14
असाच काल कंपनीच्या गाडीतून जात होतो क्रमशः ~ दीप ===============================================
“मला पावसात भिजायला आवडतं रे “ म्हणणारी तू आठवतेस पावसाने पान, फूल, सृष्टी बहरते मग आपण का छत्रीखाली लपायचं रे आणि मग हात पसारून पावसात जाणारी तू आठवतेस पावसात भिजनारी तू तुला पाहताना भान हरवलेला मी गाडीच्या खिडकीतून नकळत हात बाहेर काढतो आणि हातावर पडणार्या पावसाच्या थेंबांनी भानावर येतो हा पाऊस असाच दुष्काळ मिटवतो बाहेरचा आणि माझ्या डोळ्यातला देखील
क्रमशः
~ दीप ======================================================= ” ही सगळी सृष्टी देवाचीच ना रे असा मला पाऊस शिकवणारी मग ढग भरून यावेत तुला पाऊस आवडायचा ना – दीप =========================================
श.. श..श पाऊस ऐक
तू जसं पावसाला ओळखतेस
तसं कोणी ओळखत नसावे बहुधा
पाऊस ऐकता पण येतो
हे ठाऊक नव्हते मला
तू पाऊस ऐकायचा शिकवलस
बघायचा शिकवलस
भिजायचं शिकवलस
तू गेलीस तेंव्हा
पावसावर खूप चिडलो होतो
पावसात जाऊन रडलो होतो
पावसावर बरसलो होतो
नको तो पाऊस
कोंडून घेतलं स्वतःला
पाऊस ऐकला नाही
पाऊस बघितला नाही
टाळता येईल तेवढा पाऊस टाळला
कोंडून स्वतःला
कसाबसा पावसाळा घालवला
आणि नंतर चेहऱ्यावर एक हसू फुटले
विचार केला
साला आपण पळून पळून पळणार कुठे
कारण हा हिवाळा पण तुझाच
आणि उन्हाळा ही
क्रमशः
~ दीप
Sep 21
“मयसभा” हा सुंदर थ्रेड मराठी कविता प्रेमी ओर्कुट कम्युनिटीवर सुरु आहे.. ते वाचून सुचलेला काही इथे टाकत आहे …
आज कल पिऊनही चढत नाही
पिऊन पिऊन पडलो जरी
तरी अशी एक हि आठवण नाही
जी लाटांसारखी परत परत येऊन काळजाला भिडत नाही
दारूला बेईमान म्हणू आता
की तुझ्या आठवणींना इमानी
शुद्ध राहत नाही कसली तरी
घुमत राहतात मनात तुझीच गाणी
मयखाण्यातला कल्लोळ
घोटागानिक पोटात जाणारे आगीचे लोळ
भान राहत नाही कशाचेच
पीत जातो पीत जातो
दारू मौज नाही राहत मग
जगायची गरज झालीये असा वाटते
कोणी तरी म्हणलेले आठवत राहते
साला, झहर हि झहर को काटता है !
– दीप
“मयसभा 2″
आज खरच एकदा पिउन पाहावि म्हन्तोय
घट्ट आवळून बसलेल्या दुख्खाना बाजूला करून त्यांच्यावर थोडसं हसावं म्हणतोय ऐकलं होत की खरा सांगतो आज – दीप Feb 19
|
Recent Comments